Posts
Showing posts from April, 2018
एन जी ओ च्या बदल्यात आपण सांगितलेल्या प्रात्यकक्षीकासाठी माझे आनंद लोखंडे टाइम्स आनंद लोखंडे वृत्त आणि मंथली विजयप्रताप चे ओं लीने प्रसिद्ध केलेले अंक
- Get link
- X
- Other Apps
प्रती मा विभाग प्रमुख सोलापूर विद्यापीठ सोलापूर विषय - एन जी ओ च्या बदल्यात आपण सांगितलेल्या प्रात्यकक्षीकासाठी माझे आनंद लोखंडे टाइम्स आनंद लोखंडे वृत्त आणि मंथली विजयप्रताप चे ओं लीने प्रसिद्ध केलेले अंक महोदय उपरोक्त विषयानुसार आपणास विनंती कि मी सेमिस्टर चार मध्ये शिकत आहे आणि सेमिस्टर चार च्या अभ्यासक्रमासाठी एन जी ओ ची एन्टरन्शीप आहे मात्र सदर प्रात्यकक्षीकासाठी आपण इतर दहा लेख ब्लोग वर लिहने हे काम दिले होते सर मी मी ब्लोग वर प्रसिद्ध केलेले अधिकृत शासन मान्य तीन वर्तमान पत्र प्रकाशित करत असतो सदरचे अंकात संपादकीय लिहित असतो हे संपादकीय खालील ३७ अंकात प्रसिद्ध केलेले आहेत धन्यवाद आपला विद्यार्थी आनंद मारुती लोखंडे https://anandlokhandetimes. blogspot.in/2018/02/ anandlokhandetimes680.html https://anandlokhandetimes. blogspot.in/2018/02/anand- lokhande-times-681.html https://anandlokhandetimes. blogspot.in/2018/02/anand- lokhande-times-682.html https://anandlokha...
लेख क्रमांक ४ मराठी पत्रकारीतेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान
- Get link
- X
- Other Apps
मराठी पत्रकारीतेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान भारतरत्न , विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ( भीमराव रामजी आंबेडकर ) यांचे वडील रामजी सकपाळ हे इस्ट इंडिया कंपनीत म्हणजे ब्रिटीश सरकार कडे सुभेदाराची नोकरी करत होते आणि त्या काळी कंपनीस कारकुनाची गरज असल्याने भारतीय नागरिकांना शिक्षण सक्तीचे करण्यात आले होते पुढे १८५७ साली सक्तीचे शिक्षण बंद करण्यात आले मात्र फलटनितल्या अस्पृश्यांना शिक्षणात गोडी निर्माण झाली होती त्यामुळ स्वताच्या मुलांना शिक्षित करत असत डॉक्टर आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ साली झाला आणि त्याचे शालेय शिक्षण व बालपण सातारा , रत्नागिरी आणि मुंबई येथे गेले आणि याच वेळी भारतात स्वातंत्र लढ्याची चळवळ सुरु होती आणि इंग्रज सरकार विरुद्ध आवाज उठविण्यासाठी समाजातील सर्वच थरातील जातीधर्माचे लोक लढत होते हा लढा तीव्र करण्यासाठी तसेच या चळवळीतील लोकांचे प्रबोधन करण्यासाठी वृत्तपत्र हे प्रभावी मध्यम होते त्यामुळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्म ...