लेख क्रमांक १ आपल्या देशात आतंकवादी कारवाया कशा चालतात

लेख क्रमांक १  आपल्या देशात आतंकवादी कारवाया कशा चालतात
परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शिवजी महाराज , छत्रपती शाहूमहाराज , महात्मा फुले , आणि देशात होऊन गेलेले सर्व समाजसुधारक , ज्यांनी आपणास स्वातंत्र मिळउन दिले असे स्वातंत्र सैनिक , देशाच्या सीमेवर लढणारे आजी माजी सैनिक तसेच आदरणीय राष्ट्रपती महोदय ,पंतप्रधान महोदय ,विरोधी पक्ष नेते , लोकसभा अध्यक्ष , राज्यसभा अध्यक्ष ,राज्यसभा सदस्य , सर्व खासदार ,  सर्व राज्याचे मुख्यमंत्री , सर्व राज्याचे विधानसभा अध्यक्ष , सर्व राज्याचे सर्व आमदार ,सर्व राज्याचे राज्यपाल , सर्व राज्याचे विरोधी पक्ष नेते , देशातील सर्व विद्यपीठाचे कुलगुरू , देशातील सर्व आय ए एस अधिकारी , देशातील सर्व आय पी एस अधिकारी , देशाचे भूदल सेना प्रमुख  , नौदल सेना प्रमुख ,वायू दल सेना प्रमुख आणि भारत मातेच्या सुद्न्य रक्षण कर्त्या जाणकार माझ्या नागरिक बंधू भगिनीनो आपना  सर्वाना विनम्र अभिवादन करून मी आनंद मारुती लोखंडे वय ४३ वर्षे शिक्षण एम एस सी एम एड सी सी जे जात हिंदू महार , आपल्या देशात आतंकवाद कसा चालतो आणि त्यास पैसा कसा मिळतो हे सांगू इच्छितो.
    सुरवातीस आतंकवाद म्हणजे काय ते पाहू इस्ट इंडिया कंपनी कडे म्हणजेच इंग्रज सरकार कडे  ब्यारीस्टर जिना यांनी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी तसेच परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलीतासाठी वेगळा मतदार संघ अशा मागण्या केल्या होत्या त्या इंग्रज सरकारने गोलमेज परिषदेत मान्य केल्या अन आपला देश स्वतंत्र झाला .
 हिंदुस्थानचे दोन तुकडे झाले एक पाकिस्तान अन दुसरा भारत अशा दोन स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली आणि इथूनच आतंकवादास सुरवात झाली
    आपला भारत देश स्वतंत्र होत असताना इंग्रज सरकारने आणि तत्कालीन नेत्यांनी तत्कालीन मुस्लीम आणि हिंदू  संस्थान खालसा करून भारतात विलीन होण्यासाठी फतवा काढला होता , त्यानुसार बरीचशी संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाली मात्र कश्मीर आणि जुनागढ संस्थान भारतात विलीन झाले नाही , जुनागढ संस्थाना करिता इंग्रज सरकारने आणि तत्कालीन नेत्यांनी जुनागढ भारतात विलीन करून घेण्यासाठी मतदान प्रक्रिया या मार्गाचा अवलंब केला मात्र इंग्रज सरकारने आणि तत्कालीन नेत्यांनी कश्मीर च्या बाबतीत मात्र वेगळा मार्ग अवलंबिला कारण कश्मीर मध्ये सर्वात जास्त जनता हि मुस्लीम आहे हे तत्कालीन नेत्यांना म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांना माहित होते त्यामुळ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कश्मीरचे तत्कालीन राजे हरिहरसिंग यांना दिल्ली येथे बोलावून घेऊन कश्मीर लिहून घेऊन  स्वतंत्र भारतात विलीन करून घेतला.
 भारतीय संविधानात परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराणी कायद्याने कश्मीरला स्वायत्तता दिली मात्र आजही कश्मीर सहित सबंध भारत वर्षातील  कश्मीरी जनता कि ज्यांना कश्मीर पाकिस्तानात विलीन करून घ्यावयाचा आहे अशी जनता आपल्या स्वतंत्र भारतात आतंकवादी कारवाया करत आहेत असा आतंकवाद या राक्षसाचा जन्म झाला आणि त्याचा फायदा देशातील आणि देशाबाहेरील धर्मांध धर्मगुरू तसेच स्वार्थी राजकारणी घेत आहेत अन भारतातील सर्वसामान्य नागरिकांना आतंकवादी कारवाया करून त्रास देत आहेत .
    मात्र भारतातील नागरिकांनी एक लक्षात घ्यायला हवे कि आपल्या भारत देशात सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि आपल्या संविधानाने ते आपण स्वीकारले आहे मात्र काही धर्मांध धर्मगुरू तसेच स्वार्थी राजकारन्यानी हिंदू आणि मुस्लीम असा वाद निर्माण केला आहे
   धर्मांध धर्मगुरू तसेच स्वार्थी राजकारनी धर्माच्या नावाखाली भोळ्या भाभड्या हिंदू आणि मुस्लीम जनतेचा वापर या आतंकवादी कारवाया करिता करत आहेत इथ भारतातील नागरिकांनी एक लक्षात घ्यायला हवे कि हिंदू हा धर्म नसून ती  संस्कृती आहे त्या मूळ स्वतंत्र भारतात राहणारे सर्व जाती धर्माचे लोक हे पहिल्यांदा हिंदू आहेत आणि नंतर स्वताच्या जाती धर्माचे आहेत त्यामुळ मुस्लीम आणि हिंदू हा वाद उद्भ्वण्याचे काही कारणच नाही .
  देशात अन देशाबाहेरील धर्मांध धर्मगुरू तसेच स्वार्थी राजकारणी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी छोटा राजन आणि दाउद अशी आतंकवादी दहशत वाद पसरविणारी व्यक्तिमत्व भारतास दिली .
  आजही आपण आतंकवादी दहशतीखाली जगतो आहे तसेच आपल्या देशावर आणि सबंध जगावर आतंकवादी दहशतिचे सावट पसरले आहे
  
आत्ता आपण आतंकवादी दहशत म्हणजे काय ते पाहू
    सबंध भारत वर्षातील भारताच्या जाणकार  नागरिक बंधू आणि भगिनीनो तसेच युवक मित्रहो आपल्या भारतास सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे तसेच वर सांगितल्या प्रमाणे आतंकवादी परंपरा हि लाभलेली आहे असेच म्हणावे लागत आहे
   भारत स्वातंत्र झाल्यापासून आत्ता पर्यंत झालेले बॉम्बस्फोट असो किवा आतंकवादी हॉटेल ,शिक्षण संस्था ,शाळा महाविद्यालये , सार्वजनिक तसेच धार्मिक स्थळी लपून बसून आतंकवादी कारवाया करत असोत उदा .सुवर्ण मंदिर ,ताज हॉटेल , मुंबई लोकल बोंब स्फोट ,गुजरात मधील रेल्वे जळीत प्रकरण , २६/११ आणि ७/११ सारखे खटले असोत हे सारखे का घडते याचा विचार करायला हवा .
   सदर आतंकवादी कारवाया करून देशात आणि देशाबाहेर कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा चंगच आतंकवादयनी बांधला आहे असे दिसते आहे
  आतंकवादाचा फायदा देशातील आणि देशाबाहेरील धर्मांध धर्मगुरू तसेच स्वार्थी राजकारणी घेत आहेत हा आतंकवाद चालविण्यासाठी आणि आतंकवाद्यांना देशात फिरून आतंकवाद पसरविण्यासाठी पैसा कसा कोठून मिळतो ते पाहू
  भारतातील एन जी ओ चालविणारे आतंकवादी प्रबृत्तीचे संस्थापक आतंकवाद पसरविणाऱ्या आतंकवादी प्रबृत्तीच्या लोकांना जवळ करून त्यांना  पैसा तसेच भौ̀̀̀तिक सुविधा शारीरिक सुविधा  पुरवून स्वतःची कामे शासनाकडून करवून घेण्यासाठी आतंकवाद्याचा वापर करतात आणि आतंकवादी खालील प्रमाणे आतंक निर्माण करतात
१.     शासकीय कर्मचारी ,पत्रकार ,यांना त्याच्या कुटुबास असंसदीय त्रास आणि दहशत करून किवा वेठीस धरून  आपल्या देशात आतंकवादी कारवाया चालवत आहेत
२.     पंतप्रधान ,राष्ट्रपती, मंत्री आणि संसदीय प्रणालीतील कायद्याशी संबधित व्यक्ती, देशातील पुढारी , समाजसेवक ,शासकीय कर्मचारी ,पत्रकार , नागरिक यांच्या अन्नातून , पिण्याच्या पाण्यातून , वापरण्याच्या पाण्यातून जीवनास घातक असे जैविक घटक आणि जीवनास घातक असे रासायनिक घटक यांचा वापर करून जीवे मारण्याच्या गर्भित धमक्या देशात आणि देशाबाहेर आतंकवाद आणि दहशत पसरविणारे आतंकवादी देत आहेत
धर्मांध धर्मगुरू आणि स्वार्थी राजकारणी पैसा कसा उभा करतात हे पाहू
1.                       आपल्या देशातील प्रशासकीय किवा सरकारी नोकर्या देणारे संघ लोकसेवा आयोग , सर्व राज्य लोकसेवा आयोग , कर्मचारी निवड आयोग , देशातील सर्व जिल्ह्याची निवड मंडळे , नवोदय विद्यालय समिती , केंद्रीय विद्यालय समिती , खाजगी अनुदानित शिक्षण संस्था इत्यादीचे कर्मचारी , सदस्य आणि संगणक प्रोग्र्यामर यांना आणि त्यांच्या कुटुंबास असंसदीय त्रास देऊन दहशत निर्माण करून आतंकवाद्याना पाहिजे त्या उमेदवारची निवड आतंकवादी करावयास लावतात
2.                    देशातील हुशार होतकरू आणि मागासवर्गीय उमेदवाराने नोकरीसाठी दिलेल्या परीक्षा मागासवर्गीय उत्तर्ण झाल्यास सदर हुशार होतकरू आणि मागासवर्गीय उमेदवाराचे पोस्टाने मिळणारे मुलाखत पत्र पोस्टमन कडून मागासवर्गीय उमेदवारास माहित न होता हस्तगत करून सदर उमेदवाराची शैक्षणिक कागदपत्रे आहे अशी तयार करून आतंकवादी त्याच्यासाठी काम करणाऱ्या उमेदवारास नोकरी विकतात आणि त्या पैशातून आपल्या देशात आतंकवाद चालवत आहेत
3.                 देशातील हुशार होतकरू आणि मागासवर्गीय उमेदवाराची शैक्षणिक कागदपत्रे यांचा वापर करून प्रशासकीय नोकर्या आतंकवादी कारवायात असलेल्या आतंकवाद्याना देत आहेत आणि त्याच्या निवासाचा , अधिकाराचा , वाहनाचा वापर हा नशीली पदार्थ याची देवाण घेवाण करण्याकरिता करत असावेत
4.                 देशातील हुशार होतकरू आणि मागासवर्गीय उमेदवाराची शैक्षणिक कागदपत्रे यांचा वापर करून प्रशासकीय नोकर्या दुसर्यांना विकून आणि त्यानच्या पगारातून दरमहा ठराविक रक्कम घेऊन आतंकवादी कारवाया आपल्या देशात चालवत आहेत
5.                 सरकारी नोकरी करणारे आय ए एस अधिकारी ,आय पी एस अधिकारी ,आय एफ एस अधिकारी यासारख्या सर्वोच्च पदावरील व्यक्ती यांना बदलून म्हणजे मारून त्यांचे ठिकाणी दुसर्या व्यक्ती कि ज्या आतंकवाद्याना मदत करतील अशाना प्लांट करून आपल्या देशात आतंकवाद चालवत आहेत
6.                 सरकारी नोकरी करणारे आय ए एस अधिकारी ,आय पी एस अधिकारी ,आय एफ एस अधिकारी यासारख्या सर्वोच्च पदावरील व्यक्ती त्यांच्या कुटुंबास यांना असंसदीय त्रास देऊन दहशत निर्माण करून आपल्या देशात आतंकवाद चालवत आहेत
7.                 दुसर्याची स्थावर आणि जंगम मिळकत विकून मिळणारा पैसा वापरून ज्यांची स्थावर आणि जंगम मिळकत विकलेली असते त्यांना आणि त्याच्या कुटुबास असंसदीय त्रास आणि दहशत निर्माण करून आपल्या देशात आतंकवाद चालवत आहेत
8.                 जमीन, वाहने ,घरे यांच्यावर बँकाची कर्जे काढून ज्यांच्या नावे कर्जे घेतलेली असतात अशाना आणि त्याच्या कुटुबास असंसदीय त्रास आणि दहशत निर्माण करून आपल्या देशात आतंकवाद चालवत आहेत
9.                 देशातील नागरिकांनी समाजसेवा करण्यासाठी काढलेल्या स्वयंसेवी संस्थाना माहित न होता देशाबाहेरील पैसा घेऊन ज्यांनी संस्था काढलेल्या असतात अशांना आणि त्याच्या कुटुबास असंसदीय त्रास आणि दहशत निर्माण करून आपल्या देशात आतंकवाद चालवत आहेत
10.             देशात आणि देशाबाहेर स्त्रीयाची आणि मुलींची तस्करी करून मिळणारा पैसा याचा वापर करून तसेच ज्यांच्या  स्त्रीया आणि मुलींची तस्करी केली आहे अशांना आणि त्याच्या कुटुबास असंसदीय त्रास आणि दहशत निर्माण करून आपल्या देशात आतंकवाद चालवत आहेत
11.             देशात आणि देश बाहेर कागदावर व्यक्ती तयार करून त्यांचे सर्व विमा कंपन्याचे  आणि बँकाचे सर्व प्रकारचे विमे घेऊन कागदावर तयार केलेल्या व्यक्तीचे  पुतळे तयर करून भ्रष्ट शासनाच्या अधिकार्याच्या मदतीने ते मेल्याचे दाखउन विमे क्लेम करून मिळणाऱ्या पैशातून आपल्या देशात आतंकवादी कारवाया चालवत आहेत
12.             देशात आणि देश बाहेर व्यक्ती , वाहने , जंगम मिळकत , शेती ,पिके  यांचे विमे उतरून ते खोट्या कागदपत्राच्या आधारे , व्यक्ती कागदावर मृत दाखउन विमे क्लेम करून मिळणाऱ्या पैशातून आपल्या देशात आतंकवादी कारवाया चालवत आहेत
13.             विमा अधिकारी , डॉक्टर , पोलीस आणि विमा क्लेम करण्यासाठी ज्या व्यक्तीचा वापर केलेला असतो अशा व्यक्तींना आणि त्याच्या कुटुबास असंसदीय त्रास आणि दहशत निर्माण करून आपल्या देशात आतंकवादी कारवाया  चालवत आहेत
14.             देशातील शासनाच्या विविध योजना , अनुदाने , शिष्यवृत्ती खोट्या कागदपत्राच्या आधारे पैसा मिळउन आपल्या देशात आतंकवादी कारवाया चालवत आहेत
15.             शासनाची , एक नंबर व्यवसाईक ,दोन नंबर व्यावसाईक , शेतकरी  यांची बँक खाती ह्याक करून तो पैसा वापरून आपल्या देशात आतंकवादी कारवाया चालवत आहेत
16.             असंसदीय त्रास आणि चोरी करून ,दहशत करून किवा वेठीस धरून देशातील एक नंबर व्यवसाईक ,दोन नंबर व्यावसाईक , शेतकरी यांना आणि त्यांच्या कुटुबास असंसदीय त्रास आणि दहशत करून किवा वेठीस धरून मिळणाऱ्या पैशातून आपल्या देशात आतंकवादी कारवाया चालवत आहेत
17.             वाहन चोऱ्या करून सदर वाहने दुसर्याच्या वाहनाचे नंबर वापरून म्हणजे वाहन डेमी करून ती वाहने विकून मिळणारा पैसा आणि सदर वाहनाचा विमा क्लेम करून मिळणारा पैसा वापरून आपल्या देशात आतंकवादी कारवाया चालवत आहेत
18.             सबंध भारत वर्षातील मिडीयाकडे काम करणाऱ्या पत्रकाराच्या नावाने देशातील आणि देशाबाहेरील एक नंबर व्यवसाईक ,दोन नंबर व्यावसाईक यांना ब्लाक मेल करून त्याच्या कडून खंडण्या घेऊन वेळ प्रसंगी एक नंबर व्यवसाईक ,दोन नंबर व्यावसाईक यांना आणि त्याच्या कुटुबास असंसदीय त्रास आणि दहशतवाद करून किवा वेठीस धरून मिळणाऱ्या पैशातून आपल्या देशात आतंकवादी कारवाया चालवत आहेत
वरील प्रमाणे पैसा तयार करून तो ज्याची शैक्षणिक कागदपत्रे चेहरा आणि नाव वापरून मुलीची आणि स्त्रीयाची तस्करी आणि असंसदीय चित्रीकरन केलेले असते अशा व्यक्तीच्या नावे बँकेत खाते खोलून त्यावर जमा ठेऊन तो वापरून आतंकवादयाशी संबध असणारे धर्मांध धर्मगुरू आणि स्वार्थी राजकारणी  आपल्या देशात आतंकवादी कारवाया चालवीत आहेत .
आपल्या देशातील आतंकवाद्या कारवाया
साठी आतंकवादी कोणते मनुष्यबळ वापरतात
      ज्या मागासवर्गीय उमेदवारची शैक्षणिक कागदपत्रे वापरून दुसर्यांना सरकारी नोकर्या विकलेल्या असतात , ज्यांची जंगम आणि स्थावर मिळकत लुटलेली किवा विकलेली असते ,जांचे नावे विमे क्लेम केलेले असतात ,ज्यांच्या स्त्रिया आणि मुलींची तस्करी केलेली असते ,ज्यांचा वापर करून असंसदीय चित्र फिती तयार केलेल्या असतात , प्लांट केलेले अधिकारी  किवा संसदीय प्रणालीतील महत्वाच्या व्यक्ती यांना कोणत्याही प्रकारे त्यांचा उदर निर्वाह करणेसाठी पैसा आतंकवादी मिळू देत नाहीत आणि आतंकवादी कार्वायासाठी लक्ष असलेल्या व्यक्ती च्या अन्नात पाण्यात लैगिक दुर्बलता निर्माण करणारी औषधे घालून त्याचे प्रजनन थांबउन त्याचे आयुष्यात काहीही नाही अशी परिस्थिती निर्माण करून लक्ष व्यक्तीस आतंकवादी कारवाया करण्यास तयार करून त्याचा वापर आतंकवादी कारवाया चालविणारे करून घेतात
    वरील प्रमाणे व्यक्तीचा वापर करून झाल्यावर सदर व्यक्तीस न बरे होणारे आजार अन्नपदार्थ आणि पाणी यातून लाऊन सदर व्यक्तीस मृत्यू अटळ आहे हे भासऊन सदर व्यक्तीस आतंकवादी कारवाया करण्यास तयार करून त्याचा वापर आतंकवादी कारवाया चालविणारे करून घेतात .
  आपल्या देशातील आतंकवाद थांबवायचा असेल तर आतंकवाद्याना वर सांगितल्या प्रमाणे विविध मार्गाने मिळणारा पैसा शासनाने थांबउन आपल्या देशात चाललेला आतंकवाद थांबवता येईल .


उदाहरण दाखल माझे स्वताचे उदाहरण घ्या
    मी आनंद मारुती लोखंडे सध्याचा पत्ता राहणार सिद्धेश्वर नगर भाग ५ प्लॉट नंबर २०६ मजरेवाडी पोस्ट टिकेकरवाडी सोलापूर ,पूर्वीचा पत्ता थोबडे वस्ती देगाव नका सोलापूर मोबाईल ९९६०२०७४५३ इमेल – anandlokhande31@yahoo.in  आणि  इमेल – vijaypratapmonthly@yahoo.in  वय ४३ वर्षे शिक्षण MSc, MEd , CCJसध्याचा व्यवसाय संपादक मालक प्रकाशक मुद्रक साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त आणि मंथली विजयप्रताप असा आहे .
   शिक्षणाचा  तपशील खालील प्रमाणे आहे इयत्ता १० वी वर्ष १९८७ पुणे बोर्ड परीक्षा नंबर जी २९२०५९  गुण ५३ % प्रमाणपत्र नंबर डी ३०३९३४ , इयत्ता १२ वी वर्ष १९९० पुणे बोर्ड परीक्षा नंबर जी ०३८२६०  गुण ४६.६७ % प्रमाणपत्र नंबर ई १७६५५१ , बी एस् सी तृतीय वर्ष सन १९९३ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर परीक्षा नंबर १२८६२ गुण ५८.६७ % गुणपत्रिका नंबर २२८३ पदवी प्रमाणपत्र नंबर ४४६३ , एम एस् सी द्वितीय वर्ष सन १९९५  शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर परीक्षा नंबर १२२० गुण ६६.६६ % गुणपत्रिका नंबर ३१८ पदवी प्रमाणपत्र नंबर ९०३४ ,बीएड सन १९९७ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर परीक्षा नंबर १८३९ गुण ६१ % गुणपत्रिका नंबर ९६०७६१५९ पदवी प्रमाणपत्र अद्याप घेतले नाही , एम एड सन १९९९ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर परीक्षा नंबर १५५ गुण ६१ % गुणपत्रिका नंबर ०९६५  पदवी-उत्तर प्रमाणपत्र अद्याप घेतले नाही,सी सी जे सन १९९६ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यपीठ नाशिक परीक्षा नंबर जी सी ०२२५०६६ गुण ६०  % गुणपत्रिका नंबर ०९६५ , एम एस सी आय टी सन २०११ एम के सी एल गुण ८६ % प्रमाणपत्र नंबर ०५६४११५ असा आहे
    जात महार अशी आहे जातीचा दाखला क्रमांक mMAGCASTE/610 Date 21 June 1987 सदर दाखला गिरवी तालुका फलटण जिल्हा सातारा येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालय फलटण यांनी घेतल्याने आणि पुन्हा परत न दिल्याने नवीन जातीचा दाखला सोलापूर सेतू कार्यालयातून घेतला त्याचा नंबर MAG/SR/2082/2004 Date 9 September 2004 असा आहे आणि त्याची पडताळणी करून घेतली आहे त्याचाvalidity certificate number 42466 m असा आहे
    आमचे भागातील न्याशनल उर्दू शाळे च्या प्रशासनाविरुद्ध आवाज उठविला होता आणि आमचे सन १९९५ मध्ये मी संगमेश्वर कॉलेज मद्ये नोकरीस असताना  भागात राहणारे मुलांनी यांचे नात्यातील मुलास लेडीज कॉर्नर कडे फिरत असताना ओळख पत्र विचारले होते तसेच तत्कालीन मनपा प्रशासनाविरुद्ध जाहीर कार्यक्रमात भाषण केले होते आणि १९९५ दरम्यानच्या सोमपा निवडणुकीसाठी आमच्या भागातून आमच्या भागातील रहिवासीच उमेदवार द्या अशा आशयाची मागणी माझे राहते घरी झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मिटिंग मध्ये केली होती  त्यामुळे वर विषयात नमूद केलेले दाउद , छोटा राजन यांच्या संघटीत गुन्हेगारी , आतंकवादी तसेच  भ्रष्टाचार करणारे लोक करत आहेत सदरची तक्रार मी पोलिसात आणि न्यायालयात केली आहे म्हणून दाउद , छोटा राजन यांच्या संघटीत गुन्हेगारी करणारे आतंकवादयाशी संबध असणारे आणि  भ्रष्टाचार करणारे आतंकवादी प्रवृत्तीचे गुन्हेगार लोक  मला  मानसिक त्रास , लैंगिक छळ त्रास  आणि शारीरिक त्रास देऊन मला संपविण्याचा प्रयत्न आतंकवादी प्रवृत्तीचे गुन्हेगार लोक करीत आहेत.
    माझे चेहर्याचा तसेच माझे सारखे व्यक्ती आणि डेमी करून समाजातील मुली ,स्त्रिया, यांची तसेच माझ्या सहा बहिणी ,बायको ,आई आणि इतर नातेवाईकातील स्त्रिया आणि मुली यांचे चेहरे वापरून आणि त्याच्या डेमी करून माझे नावे पासपोर्ट विसा काढून तस्करी केली आहे आणि सदर स्त्रियाचे अश्लील चित्रीकरण करून देशातील इतर राज्यात आणि देशाबाहेर सदर चित्रीकरणाचा व्यापार केला आहे त्यामुळे माझ्या जन्माची कहाणी माझ्या घरचे नातेवाईक आणि दाउद , छोटा राजन यांच्या संघटीत गुन्हेगारी , आतंकवादी आणि संघटीत भ्रष्टाचारी  करत आहेत .
याची तक्रार  मी पोलिसात आणि न्यायालयात केली आहे ती काढून घेणे करिता दाउद , छोटा राजन यांच्या संघटीत गुन्हेगारी , आतंकवादी आणि  भ्रष्टाचार करणारे आणि माझ्या शैक्षणिक कागदपत्राचा वापर करून शासकीय निमशासकीय नोकरीत असणारे करीत आहेत .
   वरील प्रमाणे शैक्षणिक कागदपत्राचा वापर करून सबंध भारत वर्षात गरजूंना नोकर्या विकल्या आहेत आणि माझ्या शैक्षणिक कागदपत्राचा व्यापार केला आहे तसेच  सबंध भारत वर्षात माझे शैक्षणिक कागदपत्राचा वापर करून गुन्हेगार आणि आतंकवादी नोकर्या करत आहेत त्यामुळे वरील विषयात नमूद केलेल्या दाउद , छोटा राजन यांच्या संघटीत गुन्हेगारी , आतंकवादी तसेच  भ्रष्टाचार  करणाऱ्या आमचे भागातील लोकांकडे आमचे राहते घराला लावत असलेल्या कुलपाची चावी सदर लोकाकडे आहे मी माझ्या कामासाठी बाहेर गेले कि सदरचे आतंकवादी प्रवृत्तीचे गुन्हेगार आमचे राहते घर उघडून मी बाहेरून घरी येण्यापूर्वी माझे घरात माझे बेडरूम मध्ये छुपे संगणकीय क्यामेरे बसूउन  माझे आणि माझ्या बायकोचे खाजगी आयुष्य चित्रीकरण केले आहे तसेच घरात लपून बसून मी विश्रांती घेत झोपी गेलो कि गुंगीची औषधे टाकून किवा फवारून मला बेशुद्ध करून स्त्रीयासारखा अश्लीलतेचा त्रास दिला आहे आणि माझे अंगावरील कपडे काढून माझे शेजारी इतर स्त्रिया झोपउन फोटो किवा चित्रीकरण केले आहे आणि सदरचे चित्रीकरण आणि माझे आणि माझ्या बायकोचे छुप्या क्यामेऱ्याने केले चित्रीकरण यांचे मिक्सिंग करून मला तू इतर स्त्रिया वर अत्याचार केला आहेस तसेच तुझे अश्लील चित्रीकरण आमचे कडे आहे अशा  गर्भित धमक्या वर विषयात नमूद केलेले दाउद , छोटा राजन यांच्या संघटीत गुन्हेगारी करणारे आतंकवादयाशी संबध असणारे माझ्या शैक्षणिक कागदपत्राचा वापर करून शासकीय निमशासकीय नोकरीत असलेले आणि  भ्रष्टाचार करणारे आतंकवादी प्रवृत्तीचे गुन्हेगार लोक  मला  मानसिक त्रास , लैंगिक छळ त्रास  आणि शारीरिक त्रास देऊन मी आत्महत्या करावी असा त्रास मला देत आहेत मी तसे न करता वरील आतंकवादी प्रवृत्तीचे गुन्हेगार लोकाविरुध्द पोलिसात आणि न्यायालयात तक्रार केली आहे त्यामुळ मला संपविण्याचा प्रयत्न आतंकवादी प्रवृत्तीचे गुन्हेगार लोक करीत आहेत.
    मी माझ्या आई आणि वडिलाना एकता आहे त्यामुळे आमचे सिद्धेश्वर नगर भाग ५ प्लॉट नंबर २०६ मजरेवाडी सोलापूर या पत्यावरील राहते घर परस्पर लिहून घेतले असल्याचा संशय आल्याने मी पोलिसात आणि न्यायालयात तक्रार केलेने आणि ती काढून घेणे करिता दाउद , छोटा राजन यांच्या संघटीत गुन्हेगारी करणारे आतंकवादयाशी संबध असणारे आणि  भ्रष्टाचार करणारे आतंकवादी प्रवृत्तीचे गुन्हेगार लोक  मला  मानसिक त्रास , लैंगिक छळ त्रास  आणि शारीरिक त्रास देऊन मला संपविण्याचा प्रयत्न आतंकवादी प्रवृत्तीचे गुन्हेगार लोक करीत आहेत.
   माझे नावे आणि शैक्षणिक कागदपत्राचा वापर करून वर विषयात नमूद केलेले  आतंकवादी कारवायात सामील असलेले गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्ती शासकीय निमशासकीय नोकरीत करत आहेत या नोकरी करणाऱ्या लोकाकडून दर महिन्याला ठराविक रक्कम माझे नावे बँकेत काढलेल्या खात्यावर जमा करून सदर रकमेचा वापर आतंकवादी कारवाया आणि राजकारण करण्याकरिता करत आहेत सदरची तक्रार मी पोलिसात आणि न्यायालयात केल्याने आणि ती काढून घेणे करिता दाउद , छोटा राजन यांच्या संघटीत गुन्हेगारी करणारे आतंकवादयाशी संबध असणारे आणि  भ्रष्टाचार करणारे आतंकवादी प्रवृत्तीचे गुन्हेगार लोक  मला  मानसिक त्रास , लैंगिक छळ त्रास  आणि शारीरिक त्रास देऊन मला संपविण्याचा प्रयत्न आतंकवादी प्रवृत्तीचे गुन्हेगार लोक करीत आहेत.
   समाजातील मुली  आणि स्त्रिया यांची माझे नावे पासपोर्ट विसा काढून तस्करी केली आहे आणि सदर स्त्रियाचे अश्लील चित्रीकरण करून देशातील इतर राज्यात आणि देशाबाहेर सदर चित्रीकरणाचा व्यापार करून मिळणारी रक्कम माझे नावे बँकेत काढलेल्या खात्यावर जमा करून सदर रकमेचा वापर आतंकवादी कारवाया आणि राजकारण करण्याकरिता वर विषयात नमूद केलेले दाउद , छोटा राजन यांच्या संघटीत गुन्हेगारी , आतंकवादी तसेच  भ्रष्टाचार करणारे लोक करत आहेत सदरची तक्रार मी पोलिसात आणि न्यायालयात केली आहे म्हणून दाउद , छोटा राजन यांच्या संघटीत गुन्हेगारी करणारे आतंकवादयाशी संबध असणारे आणि  भ्रष्टाचार करणारे आतंकवादी प्रवृत्तीचे गुन्हेगार लोक  मला  मानसिक त्रास , लैंगिक छळ त्रास  आणि शारीरिक त्रास देऊन मला संपविण्याचा प्रयत्न आतंकवादी प्रवृत्तीचे गुन्हेगार लोक करीत आहेत.
     इतरांची तसेच शासकीय जमीन आणि वाहने माझे नावे करून विकली जात असण्याची शक्यता आहे तसेच समाजातील लोकाचे सर्व प्रकारचे विमे क्लेम करून सदरच्या रकमा तसेच माझे पत्रकार या क्याऱ्याटरचा वापर करून समाजातील कायदेशीर आणि बेकायदेशीर व्यवसाय करणारे लोकांना वेठीस धरून आणि ब्लक मेल करून रकमा गोळा करून तसेच शेतकरी, व्यापारी आणि शासन यांच्या खात्यावरील रकमा माझे नावे बँकेत काढलेल्या खात्यावर जमा करून सदर रकमेचा वापर आतंकवादी कारवाया आणि राजकारण करण्याकरिता वर विषयात नमूद केलेले दाउद , छोटा राजन यांच्या संघटीत गुन्हेगारी , आतंकवादी तसेच  भ्रष्टाचार करणारे लोक करत आहेत सदरची तक्रार मी पोलिसात आणि न्यायालयात केली आहे म्हणून दाउद , छोटा राजन यांच्या संघटीत गुन्हेगारी करणारे आतंकवादयाशी संबध असणारे आणि  भ्रष्टाचार करणारे आतंकवादी प्रवृत्तीचे गुन्हेगार लोक  मला  मानसिक त्रास , लैंगिक छळ त्रास  आणि शारीरिक त्रास देऊन मला संपविण्याचा प्रयत्न आतंकवादी प्रवृत्तीचे गुन्हेगार लोक करीत आहेत.
   आम्ही जुनी विकत घेतलेली टेम्पो ट्रयाक्स एम एच ११ जी ५२५७ आणि माझी स्पेलनडर हिरो होंडा एम एच १३ ए एम २३१२ हि गाडी डेमी करून परस्पर विकली असावी आणि सदर गाड्याचे विमे क्लेम केले असावे आणि त्यातून मिळणारी रक्कम तसेच इतरांची तसेच शासकीय जमीन आणि वाहने माझे नावे करून विकली जात असण्याची शक्यता आहे ,
    समाजातील लोकाचे सर्व प्रकारचे विमे क्लेम करून सदरच्या रकमा तसेच माझे पत्रकार या क्याऱ्याटरचा वापर करून समाजातील कायदेशीर आणि बेकायदेशीर व्यवसाय करणारे लोकांना वेठीस धरून आणि ब्लक मेल करून रकमा गोळा करून तसेच शेतकरी, व्यापारी आणि शासन खात्यावरील रक्कमा माझे नावे बँकेत काढलेल्या खात्यावर जमा करून सदर रकमेचा वापर आतंकवादी कारवाया आणि राजकारण करण्याकरिता करत आहेत सदरची तक्रार मी पोलिसात आणि न्यायालयात केल्याने आणि ती काढून घेणे करिता दाउद , छोटा राजन यांच्या संघटीत गुन्हेगारी करणारे आतंकवादयाशी संबध असणारे आणि  भ्रष्टाचार करणारे आतंकवादी प्रवृत्तीचे गुन्हेगार लोक  मला  मानसिक त्रास , लैंगिक छळ त्रास  आणि शारीरिक त्रास देऊन मला संपविण्याचा प्रयत्न आतंकवादी प्रवृत्तीचे गुन्हेगार लोक करीत आहेत.
   बाहेरील देशातील नाईस याची रक्कम आणि बाहेरील देशातील चोरी किवा बँक खात्यावरील रक्कम माझे नावे बँकेत काढलेल्या खात्यावर जमा करून सदर रकमेचा वापर आतंकवादी कारवाया आणि राजकारण करण्याकरिता करत आहेत सदरची तक्रार मी पोलिसात आणि न्यायालयात केल्याने आणि ती काढून घेणे करिता माझा मानसिक , लैंगिक छळ आणि शारीरिक त्रास संपविण्याचा प्रयत्न वर विषयात नमूद केलेल्या व्यक्ती करीत आहेत .
   मी पोलिसात आणि न्यायालयात दाउद , छोटा राजन यांच्या संघटीत गुन्हेगारी , आतंकवादी आणि   भ्रष्टाचार करणारे आणि माझ्या शैक्षणिक कागदपत्राचा वापर करून शासकीय निमशासकीय नोकरी करणारे  तसेच सदर अर्जात नमूद केलेल्या त्रासा बाबत तक्रार केल्याने ती मागे घेण्यासाठी माझे घरातील माझी पत्नी ,आई ,बहिणी यांना असंसदीय त्रास  दाउद , छोटा राजन यांच्या संघटीत गुन्हेगारी , आतंकवादी आणि   भ्रष्टाचार करणारे आणि माझ्या शैक्षणिक कागदपत्राचा वापर करून शासकीय निमशासकीय नोकरीत असणारे करीत आहेत .
  सदर अर्जात नमूद केलेले सर्व खरे आहे आणि मी हिंदू महार या जातीचा आहे आणि माझे नावाने स्त्रीयाची व मुलीची तस्करी आणि अश्लील चित्रीकरण तसेच भ्रष्टाचार करणारे यांनी  मला मानसिक , लैंगिक, शारीरिक त्रास दिला आहे आणि माझा छळ केला आहे आणि करत आहेत  .
  मी यापूर्वी  पोलिसात आणि न्यायालयात दाखल केलेले तक्रारी अर्ज माझे परस्पर काढून घेणाऱ्या किवा दाखल केलेल्या तक्रारी अर्जावर कोणतीही कारवाई होऊ न देणाऱ्या दाउद , छोटा राजन यांच्या संघटीत गुन्हेगारी , आतंकवादी तसेच  भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्ती आणि माझ्या शैक्षणिक कागदपत्राचा वापर करून शासकीय निमशासकीय नोकरी करणाऱ्या विरुद्ध माझ्या या अर्जा नुसार  अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्या अंतर्गत नोद होऊन मला न्याय मिळावा हि विनंती .                                                                         
                                                -  लेखक -
श्री आनंद मारुती लोखंडे (MSc, MEd , CCJ)
संपादक मालक प्रकाशक मुद्रक
साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त , मंथली विजयप्रताप
सिद्धेश्वर नगर भाग ५ प्लॉट नंबर २०६
मजरेवाडी पोस्ट टिकेकरवाडी सोलापूर ,
मोबा.९९६०२०७४५३
इमेल – anandlokhande31@yahoo.in  

Comments

Popular posts from this blog

लेख क्रमांक ४ मराठी पत्रकारीतेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान