लेख क्रमांक ६ सुखी वैवाहिक जीवनासाठी आवश्यक
सुखी वैवाहिक जीवनासाठी आवश्यक
माणसाची उत्पत्ती झाली अन मानस हि कुटुंब
करून राहू लागली त्यासाठी लग्न हि संस्कृती
अस्तित्वात आली मात्र लग्न झाल्या नंतर जे वैवाहिक आयुष्य जोप्द्पी जगत असतात ते पूर्ण
लैंगिक शिक्षणा अभावी कित्येक जोडपी हि एकमेकापासून अलिप्त होतात त्या साठी एकमेव कारण
असते आणि ते म्हणजे लैंगिक समाधान होय यासाठी लैंगिक शिक्षणाची गरज आपल्या भारतात आहे लैंगिक शिक्षणातील महत्वाचे
हा घटक म्हणजे स्त्री आणि पुरुष याच्या लैंगिक अवयव यांची शास्त्रीय माहिती होय आणि
ती पुढील प्रमाणे आहे
पुरुष लिंग पुर्षाचे लिंग हे साधारण पणे भारतीय
प्रमाण हे गायटन मेडिकल शरीरक्रिया शास्त्राच्या पुस्तकात दिल्या प्रमाणे पुर्षाचे
लिंग हे शिथिल अवस्थेत साधारण पणे नॉर्मल लिंगाची लांबी ३ इंच ते ६ इंच आणि ताटरता आल्या नंतर साधारण पणे ५ इंच ते ७ इंच आणि जाडी हि
२.५ इंच ते ३इंच इतकी असते तर स्त्री लिंग हे पातळ पडदा कि ज्याला हयमेण असे म्हणतात
आणि हाच पडदा हा स्त्रीच्या पावित्र्याचे प्रमाण असते मात्र सदरचा पडदा हा इतर कोन्त्यहिओ
कारणाने फाटू शकतो याचा अर्थ असा नाही कि स्त्री ने संभोग केल्या मुले तो पडदा फाटला
आहे आता
हे बघा कि स्त्री लिंग हे २.५ ते ३ इंच इतके
लंभ असते आणि स्त्री लिंगाचे छिद्रा व्यास हा नगण्य असती म्हणजे स्त्री लिंग चिद्र
हे बॉलपेन मधील रिफील ज्या जाडीची असते त्याच जाडीच्या आकाराचे स्त्रीलिंगाचे छिद्र
असते हि झाली शास्त्रीय माहिती .
स्त्री आणि पुरुष यांच्या गैर समजुती
स्त्री ला पुरुष लिंगा संबधी शास्त्रीय माहिती
नसेल तर अशी स्त्री हि तिला संभोग करून घेण्य सुरुवात झाल्या पासून जसजसे कालावधी लोटत
जाईल त्या प्रत्येक क्षणी तिला हे लिंग मोठे हवे असे वाटत असते आणि ते स्वाभाविक आहे
मात्र जर स्त्रीला पुरुष लिंगाची नॉर्मल आकार माहित असेल टर तिची मनाची हि अवस्था होणार
नाही
पुरुशच्युअ बाबतीत काही गैरसमज
आहेत ते म्हणजे स्त्रीचे हयमेण हे जर पूर्वी कोणीतरी संभोग
केला आहे असे बरेच पुरुष समजतात मात्र सदरचे हयमेण हे इतर कोणत्याही कारणाने फाटू
शकते त्याची पुढील काणे आहेत जर स्त्री सायकल चालवीत असेल किवा पुरुषा सारखे
हस्तमैथुन केले असेल अशा वेळी स्त्रीचे हयमेण फाटू शकते
संभोगा बाबतचे गैरसमज
संभोग करताना स्त्रीलिंगात पुरुष लिंग जात असते मात्र जय जोडप्यांना संभोगा
बद्दल माहिती नाही अशी जोडपी हे पुरुष लिंग हे स्त्री लिंगात खोलवर पुरुष लिंग
ढकलत असतात मात्र हे चुकीचे आहे स्त्रीच्या कमरेच्या हडास पेल्विक हाड असे म्हणतात
आणि स्त्रीलिंग त्यात असते आणि त्या हाडचे छिद्र आणि पुरुष लिंगाचे पुढचे टोक कि
ज्याला ग्लान्स पेनिस असे म्हणतात हे ग्लान्स पेनिस ची मागची कडा हि स्त्री
लिंगाच्या पेल्विक हाडाच्या छिद्रास स्पर्श करेल असे मागे पुढे करावयाचे म्हणजे
ज्या सुखद वेदना स्त्री आणि पुरुषास होतात त्यास संभोग असे म्हणतात जोडप्यांनी हे
लक्षत ठेवावे कि केवळ पुरुष लिंग स्त्रीलिंगात खोलवर ढकलणे म्हणजे संभोघ नव्हे हे
लक्षात ठेवावे म्हणजे जोडपी त्यांचे वैवाहिक आयुष्य सुखी जगू शकतात .
स्त्री आणि पुरुष लिंगाचे आरोग्य
पुरुष आणि स्त्रियांनी आपल्या लिंगाचे आरोग्य चांगले
ठेवण्याचेअंघोळ करताना लिंग हे स्त्रियांनी लिंग हे आतून आणि बाहेरून साबण लावून
स्वच्छ धुवावे आणि स्त्रीलिंगावर आणि काखेत केस वाढू देऊ नयेत तर पुरुष यांनीही
काखेत आणि पुरुष लिंगावर केस वाढू देऊ नयेत आणि पुरुष लीगची कातडी मागे ढकलून
लिंगाचे ग्लान्स पेनिस साबणाने स्वच्छ धुवावा आणि आपले लैंगिक आरोग्य चांगले
ठेवण्याचा प्रयत्न करावा
- लेखक -
श्री आनंद मारुती लोखंडे (MSc, MEd , CCJ)
संपादक मालक प्रकाशक मुद्रक
साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त , मंथली विजयप्रताप
सिद्धेश्वर नगर भाग ५ प्लॉट नंबर २०६
मजरेवाडी पोस्ट टिकेकरवाडी सोलापूर ,
मोबा.९९६०२०७४५३
Comments
Post a Comment