लेख क्रमांक २ “ Underworld run govt”

लेख क्रमांक २  

“ Underworld run govt”
 After getting India's independence in India, for some years, our government was running regulatory departments, but as the years passed, our India-based government is running underworld. In reality, which political party is ruling in power, it is a minority that includes all political parties and underworld financial scandals Bahadar Yes, there is no political party in government or the government Any fraud on the government of India to the remains un this is true, it is not hard to take action.
How many scams have happened in India till now, we know that no government has ever taken any action against scam and scamer the government of the Left Front, but the government has not taken any action against the two financial leaders and the two prime ministers of the country lost their underworld government. It is time to do so today

अंडरवर्ल्डच सरकार चालवितात याचे अवलोकन सर्वच राजकीय पक्षांनी करणे गरज आहे   
अंडरवर्ल्डच सरकार चालवितात याचे अवलोकन सर्वच राजकीय पक्षांनी गरज आहे   
आपल्या भारत वर्षात भारतास स्वातंत्र मिळाल्यानंतर काही वर्षे आपले सरकार हे राजीकीय पार्ट्या चालवीत होत्या मात्र जस जसा काल लोटत गेला अन आपल्या भारत वर्षातील सरकार हि अंडरवर्ल्ड चालवीत आहेत वास्तवात कोणती  राजकीय पार्टी सत्ताधारी आहे हे गौण आहे यात सर्वच राजकीय पार्ट्याचा समावेश होतो आणि अंडरवर्ल्ड म्हणजे आर्थिक घोटाळे बहाद्दर होय सत्तेत कोणतीही राजकीय पार्टी असो सरकार चालत राहते अन भारतात आज पर्यंत झालेल्या घोटाळ्यावर कोणत्याही सरकारने कठोर कारवाई केलेली नाही हे सत्य आहे .
भारतात आज पर्यंत किती घोटाळे झाले हे आपणास माहित आहेच आतापर्यंत सरकार हि कॉंग्रेस डावी आघाडी भाजपा या राजकीय पक्षांची सरकार आली मात्र यापैकी कोनत्याही सरकारने आर्थिक घोटाळ्यावर कारवाई केली नाही उलट देशाने कॉंग्रेसचे दोन मात्तबर नेते आणि देशाचे दोन पंतप्रधान गमावले अंडरवर्ल्डच सरकार चालवितात याचे अवलोकन सर्वच राजकीय पर्त्यानी करण्याची आज वेळ आली आहे 
                                                -  लेखक -
श्री आनंद मारुती लोखंडे (MSc, MEd , CCJ)
संपादक मालक प्रकाशक मुद्रक
साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त , मंथली विजयप्रताप
सिद्धेश्वर नगर भाग ५ प्लॉट नंबर २०६
मजरेवाडी पोस्ट टिकेकरवाडी सोलापूर ,
मोबा.९९६०२०७४५३
इमेल – anandlokhande31@yahoo.in  
                                     आणि  vijaypratapmonthly@yahoo.in

Comments

Popular posts from this blog

लेख क्रमांक ४ मराठी पत्रकारीतेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान